JEE Advanced 2022 : आजपासून JEE Advanced साठी नोंदणी सुरू होणार! असा करा अर्ज
JEE Advanced 2022 : विद्यार्थी सध्या जेईई अॅडव्हान्सड परीक्षेची वाट पाहत असून यासाठी 8 ऑगस्ट म्हणजेच आजपासून नोंदणी (JEE Advanced Registration) सुरू होणार आहे. केवळ जेईई मेन्स परीक्षा (JEE Mains Exam) पास असलेले विद्यार्थी जेईई अॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी करू शकतात. विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी jeeadv.ac.in या अधिकृत वेबसाइटवर 4 वाजल्यापासून अर्ज करावा. यावेळेस एकूण 6 लाखांहून अधिक … Read more