JEE Main Result 2022 : जेईई मेन्स सेशन्स 2 चा निकाल जाहीर, असा करा चेक

JEE Main Result 2022 : जेईई मेन्स सेशन 2 ची परीक्षा (JEE Main Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. या परीक्षेचा निकाल (JEE Main Result) आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर (JEE Main Website) जाऊन निकाल पाहू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक आणि मागितलेली … Read more