Jeep Compass Discounts : जीप कंपासवर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट, ऑफरमध्ये मिळणार ‘इतक्या’ रुपयांना…
Jeep Compass Discounts : जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जीप सध्या आपल्या अनेक वाहनांवर बंपर सूट देत आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही अतिशय कमी किमतीत जीप कंपास खरेदी करू शकता. कपंनी कोणत्या गाड्यांवर किती सूट देत आहे, पाहूया… जीप इंडियाने आपल्या जीप कंपास मॉडेलच्या किंमतीत मोठी कपात … Read more