Jeep Meridian कार आज लॉन्च होणार ! अवघ्या पन्नास हजारांत टोयोटा फॉर्च्युनरशी …
Jeep Meridian Launch : Jeep India 2022 मध्ये आपले नवीन कार लॉन्च करणार आहे. ही प्रीमियम मिड साइज एसयूवी आहे. जी कार कंपनीच्याच लोकप्रिय 5-सीटर जीप कंपास पेक्षा थोडी मोठी दिसते. 7-सीटर एसयूव्ही सेगमेंट भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय होत आहे. या सेगमेंटमध्ये बजेटपासून ते लक्झरी कार्सपर्यंत. या विभागात, जीप मेरिडियन लक्झरी जीवनशैली उत्साही लोकांसाठी टोयोटा … Read more