Electric Scooter : ‘ही’ जबरदस्त स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देणार ओला आणि चेतकला टक्कर ; जाणून घ्या किंमत

'This' super cheap electric scooter will compete with Ola and Chetak

Electric Scooter : भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता iVOOMi Energy ने आज JeetX नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर (electric-scooter) लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते. iVOOMi Energy ने JeetX ला RTO नोंदणीकृत, ARAI प्रमाणित हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर (high-speed electric scooter) भारतात बनवल्याचा दावा केला आहे. 2 व्हेरियंट मिळतील iVOOMi JeetX ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन … Read more