Jh Ev Motor : लवकरच मार्केटमध्ये येत आहे “ही” नवीन इलेक्ट्रिक स्कूटर; किंमतीच्या बाबतीत सर्वांना देणार टक्कर…
Jh Ev Motor : भारतीय बाजारपेठेत लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दाखल होणार आहे. जे दिसायला अतिशय स्टायलिश असण्यासोबतच त्याची रेंज देखील कमाल असणार आहे. उत्तम रेंजसह या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक भन्नाट फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ही इलेक्ट्रिक स्कूटर नुकतीच नवीन स्टार्टअप कंपनी JH EV MOTOR लॉन्च करत आहे, जी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर … Read more