Jio ने आणला भन्नाट प्लान, एका रिचार्जनंतर मिळेल अनलिमिटेड कॉलिंगसह वर्षभर फ्री डेटा
Jio Prepaid Plans : ग्राहकांना कमी किमतींमध्ये जास्त फायदा देण्यासाठी देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio काहींना काही ऑफर आणि प्लॅन घेऊन येते. अशाच एक प्रीपेड प्लॅन जिओने जाहीर केला आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही अनलिमिटेड कॉलिंगसह वर्षभर फ्री डेटा प्राप्त करू शकतात. चला मग जाणून घेऊया या प्रीपेड प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती. आम्ही आज तुम्हाला Jio … Read more