Internet Speed । कोणत्या नेटवर्कचे नेट फास्ट चालते ? माहिती आहे ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022 Internet Speed :-  बरेच मोबाइल वापरकर्ते त्यांच्या ऑपरेटरच्या इंटरनेट स्पीड बद्दल प्रश्न विचारत असतात. प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की कोणता ऑपरेटर Jio, Airtel किंवा Vodafone-Idea सर्वात वेगवान 4G स्पीड देतो. या कंपन्यांनी आपापल्या परीने सर्वात वेगवान इंटरनेट देण्याचा दावा केला असला तरी ट्रायने ताज्या अहवाल जारी करून स्पीडच्या … Read more