Jio Prepaid Plan : जिओ ग्राहकांची मजा! ‘इतक्या’ स्वस्तात मिळत आहे अनलिमिटेड 5G डेटा, जाणून घ्या प्लॅन
Jio Prepaid Plan : जर तुम्ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचे ग्राहक असाल आणि तुम्ही स्वस्तात रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने काही स्वस्त रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटा,अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळत आहेत. तसेच तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Jio TV … Read more