Jio 5G on Xiaomi Smartphones : Xiaomi आणि Redmi च्या या स्मार्टफोनमध्ये Jio True 5G उपलब्ध, पहा यादीत तुमचा फोन आहे का?
Jio 5G on Xiaomi Smartphones : आधुनिक तंत्रज्ञानामुळे देशात अनेक बदल होत आहेत. तसेच आता अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून देशातील अनेक शहरात 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. तसेच देशात सर्वत्र 5G सेवा उपलब्ध करून देण्याचा अनेक कंपन्यांकडून प्रयत्न सुरु आहेत. रिलायन्स जिओने Xiaomi इंडियासोबत भागीदारीची घोषणा केली आहे. याव्यतिरिक्त, जिओ Xiaomi स्मार्टफोन्स निवडण्यासाठी त्यांचे ट्रू … Read more