Jio Offer : जिओची धमाकेदार ऑफर, ग्राहकांना मिळणार 75GB डेटा फ्री ; जाणून घ्या कसं

Jio phone 5G(2)

 Jio Offer :  रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपला 6 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. वापरकर्त्यांसोबत हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी कंपनीने Jio 6 व्या वर्धापन दिनाची ऑफर (Jio 6th Anniversary offer) आणली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी तिच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनवर 6 अतिरिक्त फायदे देत आहे. या प्लॅनचे सब्सक्राइब घेणाऱ्या युजर्सना 75 जीबी अतिरिक्त … Read more