Jio AirFiber : अखेर लाँच झाले Jio AirFiber! अवघ्या 599 रुपयांत ‘या’ शहरांना मिळणार हायस्पीड इंटरनेट
Jio AirFiber : रिलायन्स जिओने गणेश चर्तुर्थीच्या मुहूर्तावर Jio AirFiber लाँच केले आहे. कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानींनी याची 28 ऑगस्टला घोषणा केली होती. त्यामुळे कंपनीचे ग्राहक याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही सेवा लाँच झाली आहे. दरम्यान, कंपनीचे हे नवीन हॉटस्पॉट डिव्हाइस आहे. याच्या मदतीने ग्राहकांना घर किंवा ऑफिसमध्ये वायरलेस इंटरनेट सुविधा मिळणार आहे. … Read more