Jio Best Plan under 1000 : 336 दिवसांच्या वैधतेसह येतो ‘हा’ जिओचा रिचार्ज प्लॅन, फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क
Jio Best Plan under 1000 : रिलायन्स जिओ ही देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. कंपनी सतत ग्राहकांना परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर करत असते. त्यातच या स्वस्त प्लॅन्समुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या खूप जास्त आहे. काही दिवसांपासून या कंपनीने आपली 5G सेवा सुरु केली आहे. ही सेवा जरी सुरुवातीला काही शहरांमध्ये सुरु झाली असली तरी ती लवकरच … Read more