Reliance Jio : अप्रतिम प्लॅन! रोज 2.5GB डेटा आणि 75GB पर्यंत बोनस डेटासह मोफत मिळवा 23 दिवसांची अतिरिक्त वैधता, किंमत फक्त..

Reliance Jio : देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीचे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. कंपनीने सध्या असेच काही प्रीपेड प्लॅन आणले आहेत ज्याची किंमत खूपच कमी आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा, 75GB पर्यंत बोनस डेटा … Read more