Jio Recharge Plan: जिओचे स्वस्त प्लॅन, कमी किमतीत 336 दिवसांपर्यंत वैधता, अमर्यादित कॉल आणि डेटासह एसएमएस……

Jio Recharge Plan: गेल्या काही दिवसांपासून दूरसंचार कंपन्यांनी (Telecom companies) आपले प्लॅन महाग केले आहेत. यानंतरही जिओ इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त प्लॅन ऑफर (Jio cheap plan offers) करत आहे. जर तुम्ही जिओ यूजर असाल तर तुम्ही कंपनीच्या स्वस्त प्लॅनचा फायदा घेऊ शकता. स्वस्त असणं आणि पैशाचं मूल्य असणं यात फरक आहे. आज आपण Jio … Read more