Jio Recharge Plan : जीओचा जबरदस्त प्लॅन ! फक्त 100 रुपयांमध्ये 34GB डेटा, मोफत कॉल आणि बरेच काही; जाणून घ्या प्लॅनविषयी

Jio Recharge Plan

रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन रिचार्ज प्लॅन देत असते. हे रिचार्ज प्लॅन कमी किमतीपासून ते अधिक किमतीपर्यंत आहेत. मात्र यामध्ये काही प्लॅन हे ग्राहकांना खूप परवडतात. यामध्ये जर जिओचे रिचार्ज पाहिले तर किमतीत थोडा फार फरक असतो, ज्यामुळे प्लॅन पूर्णपणे बदलत असतो. दरम्यान, आज आम्‍ही तुम्‍हाला जिओच्‍या अशाच दोन प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्‍ये फक्त 100 … Read more