Jio Fiber Recharge : इतर कंपन्यांना टक्कर देतोय जिओचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन, अनलिमिटेड इंटरनेटसह मोफत मिळत आहे OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन

Jio Fiber Recharge : एअरटेल, वोडाफोन आयडिया,रिलायन्स जिओ आणि बीएसएनएल या देशातील दिग्ग्ज टेलिकॉम कंपन्या आहेत. या कंपन्या जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक रिचार्ज प्लॅन्स सादर करत असतात. या सर्व कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स ग्राहकांच्या फायद्याचे आहेत. कंपन्या ग्राहकांच्या बजेटचा विचार करून रिचार्ज प्लॅनच्या किमती ठरवत असते. अशातच आता जिओने आपला आणखी एक रिचार्ज प्लॅन … Read more