Jio फायनान्शिअल शेअरमध्ये मोठी उसळी, कारण काय ? स्टॉक BUY करावा का ? पहा…
JIO Financial Services Share Price : आज भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्यांदा तेजी दिसली. मिळालेल्या माहितीनुसार, आज 30 जानेवारी 2025 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई सेन्सेक्स 313.83 अंकांनी वधारून 76846.79 वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसई निफ्टी 116.10 अंकांनी वधारून 23279.20 वर खुला झाला. भारतीय शेअर मार्केटमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसली आणि … Read more