Jio Happy New Offer 2023: महागाईत दिलासा ! ग्राहकांना कमी खर्चात मिळणार 630GB डेटा पूर्ण 252 दिवस; किंमत आहे फक्त ..
Jio Happy New Offer 2023 : Jio ने ग्राहकांसाठी Jio Happy New Offer 2023 अंतर्गत पुन्हा एकदा नवीन प्लॅन आणला आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी प्लॅनमध्ये भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि इतर अनेक फीचर्स दिले आहेत. या प्लॅनमध्ये 252 दिवसांची दीर्घ वैधता दिली जात आहे. इतकेच नाही तर या दीर्घ वैधतेसह वापरकर्त्यांना सर्व जिओ अॅप्लिकेशन मोफत … Read more