Jio Happy New Year : जिओचा न्यू इयर धमाका प्लॅन ! स्वस्तात 365 दिवस अनलिमिटेड कॉलिंग, 2.5GB डेटा आणि बरेच काही, जाणून घ्या प्लॅन…

Jio Happy New Year : नवीन वर्ष सुरु होण्यास काही दिवस उरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑफर लागू होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रिलायन्स जिओने देखील ग्राहकांसाठी नवीन आणि खास योजना आणली आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि 2.5GB इंटरनेट डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओने आपल्या सर्व वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2023 ऑफरची घोषणा केली … Read more