Jio Prepaid Plan : जिओने लाँच केले शानदार प्लॅन! अनलिमिटेड डेटासह मिळतील अनेक फायदे, किंमत आहे फक्त…
Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात आघाडीची टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत कोणते ना कोणते रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीचे प्लॅन एअरटेलला कडवी टक्कर देत असतात. जर तुम्ही कंपनीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत. ज्यात तुम्हाला … Read more