Reliance Jio Annual Plan Offers : जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज! दररोज मिळेल 2.5GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह SMS ची मोफत सुविधा

Reliance Jio Annual Plan Offers : भारतातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी जिओ (Jio) आपल्या ग्राहकांसाठी (Jio customers) अनेक प्लॅन उपलब्ध करून देत असते. यामध्ये प्रीपेड, पोस्टपेड आणि काही स्पेशल रिचार्ज (Jio Special Recharge) यांसारखे काही प्लॅन उपलब्ध आहेत. Jio च्या आता 250 रुपयांच्या प्लॅनमध्ये महिनाभर (Jio monthly Plan) दररोज 2.5GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह मोफत … Read more