Reliance Jio : 3 जुलैपासून महागणार जिओचे सर्व प्लॅन, बघा नवीन किंमती…

Reliance Jio

Reliance Jio : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. रिलायन्स जिओच्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किंमती 12 टक्के ते 25 टक्के पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की नवीन किंमत 3 जुलैपासून लागू होईल. जिओने आपल्या टॅरिफ टेबलमध्ये प्लॅनच्या जुन्या आणि नवीन किंमतींची माहिती दिली आहे, जेणेकरून किंमत वाढल्यानंतर ग्राहकांना आणखी किती … Read more