Jio Recharge Plan: जिओने लॉन्च केला नवीन रिचार्ज प्लॅन, फक्त एक रुपया जास्त खर्च केल्यास मिळेल अनेक फायदे, जाणून घ्या तपशील….

jio(1)

Jio Recharge Plan: जिओने स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक ऑफर्स आणल्या आहेत. कंपनीने 2999 रुपयांची ऑफर सादर केली आहे, जी 100% व्हॅल्यू बॅकसह येते. याशिवाय कंपनीने जिओ फायबर यूजर्ससाठी (Jio Fiber users) एक प्लॅनही आणला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 15 दिवस मोफत सेवा मिळणार आहे. तिसरी ऑफर प्री-पेड ग्राहकांसाठी (Pre-paid customers) आहे. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त … Read more