Jio Recharge Plan : Vi आणि Airtel ला टक्कर देतो जिओचा ‘हा’ रिचार्ज प्लॅन! अनलिमिटेड 5G डेटासह मिळतात अनेक फायदे

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan : देशात रिलायन्स जिओ, Vi आणि Airtel या खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. त्यापैकी जिओ ही सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची कंपनी. आहे. आपल्या ग्राहकांसाठी सतत अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणत असते. असाच एक कंपनीने प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणला आहे, जो Vi आणि Airtel ला टक्कर देतो. यात ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा … Read more