Jio Prepaid Plan : जिओने गुपचूप लाँच केले 6 नवीन प्लॅन, मोफत Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह घेता येईल डेटाचा लाभ
Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 6 नवीन प्लॅन लाँच केले आहेत. ज्यात तुम्हाला मोफत Disney + Hotstar सबस्क्रिप्शनसह डेटाचा लाभ घेता येईल. विशेष म्हणजे रिलायन्स जिओचे हे प्लॅन तुमच्या बजेटमध्ये येतील. कंपनीच्या पहिल्या प्लॅनची किंमत 328 रुपये, दुसऱ्या प्लॅनची किंमत 388 रुपये, तर तिसऱ्या प्लॅनची किंमत 758 रुपये आहे, चौथ्या प्लॅनची किंमत … Read more