Jio Recharge : फक्त 219 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे दररोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; असा घ्या फायदा

Jio Recharge : देशात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओकडून दररोज काहींना काही ऑफर जाहीर केल्या जात आहे. या ऑफरचा फायदा घेत ग्राहक देखील अगदी कमी किमतीमध्ये जास्त इंटरनेट वापरताना दिसत आहे. जर तुम्ही जिओचा सिम वापरात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता अगदी स्वस्तात दररोज 3GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा … Read more