Jio Yearly Plan : फक्त एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर टेन्शन फ्री राहा, डेटासह मिळतात जबरदस्त फायदे
Jio Yearly Plan : दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खूप कमी काळात देशात मोठा ग्राहकावर्ग तयार केला आहे. कित्येक जण जिओचीच सेवा वापरत आहेत. जिओकडे वेगवेगळे डेटा,वैधता आणि किंमत श्रेणींमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्या बजेटनुसार रिचार्ज करू शकतात. कंपनीचे रिचार्ज प्लॅन कमी किमतीत जास्त फायदे देतात. कंपनीकडे वर्षभराची मुदत असणारे … Read more