JioBharat B1 : Jio चा धमाका ! 1300 रुपयांत लॉन्च केला 4G मोबाईल, मिळतायेत अविश्वसनीय फीचर्स
JioBharat B1 : जिओने आपला नवीन जिओ भारत सीरिजचा फोन जिओभारत बी 1 भारतात लाँच केला आहे. नवीन जिओ फोन हा कंपनीच्या जिओभारत व्ही 2 आणि के 1 कार्बन मॉडेलचे थोडे अपग्रेड व्हर्जन आहे. टेलिकॉम कंपनीने नवीन जिओ भारत बी 1 फीचर फोन कंपनीच्या वेबसाईट आणि अॅमेझॉन इंडियावर लिस्ट केला आहे. नवीन आलेला हा जिओभारत … Read more