रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत सर्वच ठिकाणी JioCoin चा वापर होणार ! जिओकॉइन कुठे-कुठे वापरले जाणार? पहा संपूर्ण यादी

JioCoin Latest News

JioCoin Latest News : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओ सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. भारताच्या दिग्गज टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने डिजिटल जगात आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे सध्या या कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंपनीने स्वत: चे क्रिप्टोकरन्सी सुरु केली आहे. Jio … Read more