Jio Offer : तुम्ही Jio च्या नवीन ऑफर पाहिल्यात का? मिळेल 75 GB हायस्पीड डेटा

Jio Offer : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहीमेची घोषणा केली आहे. या घोषणेला संपूर्ण देशभरातल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचे औचित्य साधत जिओने (Jio) 3 जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. कंपनीने Jio Independence Day ऑफरची (Jio Independence Day Offer) घोषणा केली आहे. … Read more