Job Resignation: भारतात या वर्षी 86% कर्मचारी देऊ शकतात राजीनामा, जाणून घ्या काय आहे कारण?

Job Resignation:भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा (Job resignation) देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारी (Corona epidemic) नंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आता रिक्रूटमेंट एजन्सी मायकल पेजच्या अहवालात असे समोर आले आहे की 86 टक्के कर्मचारी पुढील 6 महिन्यांत नोकरीचा राजीनामा देऊ इच्छित आहेत. कर्मचारी चांगल्या पगारासाठी तसेच … Read more