धक्कादायक ! २ वर्षांपूर्वी झाला होता मृत्यू, व्यक्तीचा आत्मा आणण्यासाठी नातेवाईक पोहोचले रुग्णालयात
राजस्थान : आजही लोकांचा अंधश्रद्धेवर (Superstition) विश्वास असल्याचे अनेकदा दिसून आले आहे आजही येते. तुम्ही अशा अनेक गोष्टी पहिल्या किंवा ऐकल्या असतील ज्याने तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. अशीच एक गोष्ट राजस्थानमधील (Rajasthan) जोधपूर (Jodhapur) येथे घडली आहे जी ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही. राजस्थानमधून एक धक्कादायक (Shocking) घटना समोर आली आहे. यावरून अंधश्रद्धा किती प्रचलित … Read more