Jotiba Yatra : ज्योतिबा यात्रा कधी आहे ? जाणून घ्या मंदिर किती तास खुले राहणार ? जाण्यासाठी काय आहे व्यवस्था

जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस १२ एप्रिल असून, जोतिबाचे मंदिर सलग ७९ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर दि. ११ एप्रिलच्या पहाटे श्री जोतिबा देवाचे मंदिर दरवाजे उघडल्यानंतर ते दि. १४ रोजी रात्री ११ वाजता बंद होणार आहे. जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस दि. १२ एप्रिल असून, … Read more