Jowar price : ज्वारीचे भाव इतिहासात पहिल्यांदा गगनाला भिडले ! ६ हजार २०० रुपये क्विंटलने होतेय विक्री
अस्मानी सुलतानी संकटाने शेतीतील बहुतांश पिके संपुष्ठात आली आहेत. खरीप वाया गेला, आता रबीमधील पिके संकटात आहेत. मागील वर्षी अस्मानी संकट होतेच. याचा परिणाम मात्र आता धान्यांच्या किमतीवर होताना दिसत आहे. ज्वारीच्या धान्याने अगदी रेकॉर्ड मोडले आहे. पंधरा दिवसांपूर्वी ३ हजार २०० ते ४ हजार ८०० रुपये क्विंटल भाव होता. परंतु आज ही जवारी ४ … Read more