Stocks to Buy : ‘हे’ 5 स्टॉक्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही व्हाल मालामाल, मिळेल तब्बल इतका रिटर्न…
Stocks to Buy : शेअर बाजारात (stock market) गुंतवणूक (investment) करून पैसे (Money) कमवण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्याने गुंतवणूकदारांचे (investors) आर्थिक नुकसान होत असते. यामुळे तुम्ही खालील 5 शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर लक्ष द्या. डेटा पॅटर्न (इंडिया) लि ब्रोकरेज फर्म आनंदाथीने डेटा पॅटर्नच्या स्टॉकवर खरेदीचा सल्ला दिला आहे. … Read more