July Grah Gochar : जुलैमध्ये 4 मोठे ग्रह बदलतील आपला मार्ग, उजळेल ‘या’ राशींचे भाग्य..

July Grah Gochar

July Grah Gochar : वेळोवेळी सर्व ग्रह त्यांच्या हालचालीने राशी बदलतात. जुलै महिन्यात देखील ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र या महिन्यात भ्रमण करणार आहेत. 16 जुलै रोजी ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करेल. सेनापती मंगळ 12 जुलै रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. … Read more