Budh Gochar : ‘या’ 5 राशींच्या नशिबाचे कुलूप उघडणार, पडणार पैशांचा पाऊस!

Budh Gochar

Budh Gochar : ग्रहांचा राजकुमार बुध मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. बुध हा सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन, आध्यात्मिक जीवन, वाणी, विनोद, तर्क, बुद्धिमत्ता, प्रकृती आणि त्वचा यांचा कारक मानला जातो. ज्यांच्या कुंडलीत राजकुमार बुधाची स्थिती मजबूत आहे. त्या व्यक्ती ज्ञानी आणि बुद्धिमान असतात. तसेच हे व्यक्ती कठीण निर्णय घेण्यास सक्षम असतात. अशातच १४ जून … Read more