June Grah Gochar : जूनमध्ये होणार 6 मोठे संक्रमण, सूर्य-शनिसह ‘हे’ ग्रह बदलतील आपली चाल, ‘या’ राशींचे खुलेल भाग्य…

June Grah Gochar

June Grah Gochar : जून महिना काही राशींसाठी खूप खास असणार आहे. पाच मोठे ग्रह आपला मार्ग बदलणार आहेत. पुढील महिन्याची सुरुवात मंगळाच्या संक्रमणाने होणार आहे. जूनमध्ये बुध दोनदा राशी बदलणार आहे. 14 जूनला मिथुन राशीत आणि 29 जूनला कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र 12 जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र … Read more