AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये कनिष्ठ-वरिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी सविस्तर खाली वाचा
AAI Recruitment 2022 : भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने कनिष्ठ सहाय्यक (Junior Asst), वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) आणि वरिष्ठ सहाय्यक (लेखा) च्या 47 पदांसाठी (Post) ऑनलाइन अर्ज (Online Application) आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (candidate) 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत AAI भरतीसाठी अधिकृत वेबसाइट https://www.aai.aero/ वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने … Read more