Ajab Gajab News : जगात सर्वप्रथम आरशात कोणी स्वतःला पाहिले असेल? जाणून घ्या आरशाचा शोध लावणाऱ्या व्यक्तीबद्दल सविस्तर
Ajab Gajab News : आरसा (Mirror) लोकांच्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग बनला आहे, आपण दिवसातून किती वेळा आरशात स्वतःला पाहतो हे कळत नाही. हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, परंतु याचा शोध (Search) कोणी लावला आणि पहिल्यांदा आरशात आपला चेहरा (Face) कोणी पाहिला याचा विचार केला आहे का? तुम्हाला माहिती नसेल … Read more