bonus shares : 1 शेअर्सवर ही कंपनी देते 2 बोनस शेअर्स, गुंतवणूकदारांची झाली चांदी; पहा कशी केली कमाई…
bonus shares : केमिकल (chemical) उद्योगाशी संबंधित एक स्मॉल कॅप कंपनी (Small Cap Company) आपल्या गुंतवणूकदारांना (investors) मोठी भेट देणार आहे. ही कंपनी आहे ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह्ज (Jyoti Resins and Adhesives). कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देणार आहे. म्हणजेच कंपनी प्रत्येक 1 शेअरमागे लोकांना 2 बोनस शेअर्स देईल. कंपनीने बोनस शेअर्सची … Read more