Jyotish Shastra : काय सांगता ! शुजच्या रंगावरूनही ठरते नशीब, असतो थेट ग्रहांशी संबंध…
Jyotish Shastra : आजच्या आधुनिक युगातही अनेकजण ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवत असतात. ज्योतिष शास्त्रानुसार कोणातही शुभ कार्य करताना अनेकांना पहिले जाते. तसेच हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्राला खूप महत्व आहे. आजच्या काळात लोक फॅशनमुळे कोणत्याही प्रकारचे शूज घालतात, परंतु शूजचा ग्रहांशी थेट संबंध आहे हे फार कमी लोकांना माहित असेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या ग्रहस्थितीनुसार … Read more