Jyotish Tips : ‘या’ राशींच्या लोकांना मिळेल देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद, येतील सुख-समृद्धीचे दिवस
Jyotish Tips : दिवाळी अगोदर मंगळ आणि केतु यांच्या अशुभ योगाची सांगता होणार असून राहु आणि केतु राशीपरिवर्तन करतील. महत्त्वाचे म्हणजे राहु मेष राशीतून मीन राशीत आणि केतु तूळ राशीतून कन्या राशीत गोचर करणार आहेत. त्यामुळे काही राशींना त्याचा फायदा होईल. वृषभ रास वृषभ रास असणाऱ्या लोकांसाठी केतू-मंगळ युतीचा शेवट वरदानापेक्षा कमी नसणार आहे. या … Read more