Maruti Alto K10 : फक्त 20% डाउन पेमेंटवर खरेदी करा मारुती अल्टो K10, संपूर्ण EMI प्लॅन खाली समजून घ्या

Maruti Alto K10 : मारुतीने 18 ऑगस्ट रोजी स्वस्तात मस्त नवीन Alto K10 लाँच (Launch) केली आहे. यामध्ये हॅचबॅक नवीन-जनरल K-सिरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिनद्वारे (new-gen K-Series 1.0L Dual Jet, Dual VVT engine) समर्थित आहे. नवीन Alto K10 ची लांबी 3,530mm, रुंदी 1,490mm, उंची 1,520mm आणि 2,380mm चा व्हीलबेस आहे. याव्यतिरिक्त, हे अनेक … Read more