कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार ९० हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ?

Kanda Nuksan Bharpai

Kanda Nuksan Bharpai : महाराष्ट्रात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो, तुम्ही पण कांद्याची शेती करत असाल तर आजची बातमी खास ठरणार आहे. मात्र कांद्याची शेती गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, कीड-रोग तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. दरम्यान अशाच नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून … Read more