तब्बल 30 वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत! ‘या’ 3 राशींना होणार धनलाभ, करिअरमध्ये मिळणार यश; वाचा सविस्तर
Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार तब्बल अडीच वर्षांनी शनिदेव एका राशीमधून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. यातच आता वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव प्रतिगामी होणार आहेत आणि सुमारे 30 वर्षांनी कुंभ राशीमध्ये ते उलट फिरणार आहेत. यामुळे कुंभ राशीत शनिदेवाचे प्रतिगामी होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि 17 जून रोजी … Read more