Chandrakant Patil : ‘चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे, तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा’
Chandrakant Patil : कसबा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. यावेळी पवार बोलत असताना त्यांनी शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे सांगत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून … Read more