Most Dangerous Dog Breeds : ‘हे’ आहेत जगातील 5 सर्वात खतरनाक कुत्रे, हल्ला झाला तर पळून जाणे अशक्य

Most Dangerous Dog Breeds : कुत्रा (Dog) हा जगातील सर्वात विश्वासू प्राणी असल्याचे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. त्यामुळे अनेकजण कुत्रा पाळतात (Keeping dog). जगात असेही काही कुत्रे आहेत जे सगळ्यात जास्त धोकादायक आहेत त्याचबरोबर चुकून हल्ला झाला तर पळून जाणे अशक्य आहे. रॉटवेलर्स रॉटवेलर्स (Rottweilers) जगातील सर्वात धोकादायक कुत्रा प्रजातींपैकी एक आहे. या कुत्र्याचे … Read more