KEM Hospital Bharti 2024 : केईएम हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत भरती सुरु, एक लाखापर्यंत मिळेल पगार !
KEM Hospital Bharti 2024 : मुंबई केईएम हॉस्पिटल अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या मेलद्वारे आपले अर्ज सादर करावेत. केईएम हॉस्पिटल अंतर्गत “प्रकल्प संशोधन वैज्ञानिक III, सल्लागार” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more